Hot Posts

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून कपील कपूर यांची नियुक्ती

 


गोंदिया, दि.26 : 

      जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाकरिता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने खर्च निरीक्षक म्हणून कपील कपूर यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून हे काम पाहतील. कपील कपूर यांची निवास व्यवस्था रेल्वे शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक 9226160419 आहे. कपिल कपूर हे 2014 च्या इंडियन रेव्हेन्यू सेवेतील अधिकारी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या