Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग...देवरी चिचगड मार्गावरील सालईटोला जवळ पूल धसला ; वाहतुक बंद

 




देवरी,दि.17 ; 

    देवरी चिचगड राज्यमार्गावर असलेल्या सालईटोला गावाजवळ आज सकाळच्या सुमारास नाल्यावरून ट्रक जाताच पूल जमिनित धसल्याची घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास काही नागरीक मार्निग वॉकला गेले असता हे दिसून आले.



याची माहिती पोलिसांना देन्यात आली असुन , आज देवरी शहरातील आठवडी बाजार व चिचगड वरुन देवरी कडे व देवरी कडुन चिचगड कडे जाण्याचा मुख्य रस्ता बंद झाल्याने नागरींकाची चांगलीच गैर सोय होनार आहे. याला पर्यांयी रस्ता नसल्याने स्थानीक प्रशासन व जनप्रतिनीधी कोनता मार्ग काढते हेही पाहने महत्वाचे ठरनार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या